Medium Spicy | Marathi Song | बोलायला बोल का पाहिजे...' नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटिस | Sakal Media

2022-06-12 3

"मीडियम स्पाइसी" या चित्रपटातील "बोलायला बोल का पाहिजे..."हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ललित प्रभाकर हा सई ताम्हणकरच्या मागे चालत आहे आणि
पार्श्वभूमीला सुरु असलेल्या निरुत्तर प्रश्नांच्या या गाण्यातून दोघे एकमेकांशी निःशब्द संवाद साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Videos similaires